‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

डोमेस्टिक मार्केट: देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली. कालपासून संततधार पावसाने बाजारपेठ मंदावली. महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M/30 चा व्यापार 3220 रुपये ते 3300 रुपये राहिला.

उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3420 रुपये होता. गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3230 रुपये होता, तर M/30 चा व्यापार 3280 रुपये ते 3330 रुपये राहिला.

कोलकाता: M/30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3830 रुपये राहिला

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3320 ते Rs.3400 होता तर M/30 चा व्यापार 3400 रुपये राहिला.

*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here