‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार २१ सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: पश्चिम भागात शांतता व मध्यम मागणी दिसून आली, तर इतर भागात कमी मागणी राहिली, पण उत्तर भागात चांगली मागणी दिसून आली.

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार Rs.3180 to Rs.3220 राहिला तर M/30 चा व्यापार Rs.3225 ते Rs.3370 राहिला.

उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार Rs. 3395 ते 3440 होता.

गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार Rs.3225 ते 3255 तर M/30 चा व्यापार Rs.3350 ते 3470 होता.

कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार Rs.3745 ते 3795 होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3350 to Rs.3525 होता तर M/30 चा व्यापार Rs.3525 होता.

*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here