‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगळवार, २२ ऑक्टोबर 2019

डोमेस्टिक मार्केट: देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली. बाजारात आज चांगली मागणी दिसून आली. दिवाळीच्या उत्सवामुळे आगामी काळात मागणी चांगली होईल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये ते 3300 रुपये राहिला.

उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3420 रुपये होता. गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3230 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3280 रुपये ते 3330 रुपये राहिला.

कोलकाता: M/30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3830 रुपये राहिला

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3320 ते Rs.3235 होता तर M/30 चा व्यापार 3400 रुपये राहिला.

*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: २०१८-१९ च्या हंगामामधील १५० पेक्षा कमी इक्युमझा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 336.90 डॉलर प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.24 सेन्ट्स होते. भारतीय पांढर्‍या साखरेचे एफओबी संकेत 330$ ते 332$ राहिला. एक्स फॅक्टरी नुसार, पांढर्‍या साखरेची मागणी 20600 ते 20800 रुपये प्रति मेट्रिक टन राहिली. एक्स फॅक्ट्री नुसार महाराष्ट्रात कच्च्या साखरेची निर्यात 19750 रुपयांवर करीत आहेत. कच्च्या साखरेचे एफओबी संकेत 316 ते 318 डॉलर पर्यंत होते

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.995 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.1284 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3829 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 53.78 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 334.541 अंकांनी खाली घसरून 39298.28 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 73.50 अंकांनी खाली घसरून 11588.35 बंद झाला

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here