‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

102

शनिवार, २४ ऑगस्ट २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज देशभरातील बाजारात साखरेला मागणी कमी होती. कारखान्यांचे भाव ३११० ते ३१३० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३१०० ते ३१२० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३३३० ते ३३७० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३३१० ते ३३५० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३२१० ते ३३४० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३३७५ ते ३५०० रुपये मध्ये झाली.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here