‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

74

सोमवार ३० सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: ऑक्टोबर महिन्यातील मंथली रिलीस कोटाच्या प्रतीक्षेत बाजार स्थिर होता परंतु मागणी कमी होती.

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार Rs.3110 ते 3200 राहिला तर M/30 चा व्यापार Rs.3250 ते Rs.3350 राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार Rs.3410 ते 3570 होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार Rs.3120 ते Rs.3155 तर M/30 चा व्यापार Rs.3240 ते 3290 होता.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार Rs.3800 ते 3825 होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3300 ते Rs.3525 होता तर M/30 चा व्यापार Rs.3400 ते 3450 रुपये होता.

*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 343.3 डॉलर प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.68 सेन्ट्स होते.

करन्सी, कमोडिटी आणि इक्विटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.875 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.1592 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3936 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 55.39 डॉलर होते. बीएसई सेंसेक्स 155.24 अंकांनी खाली येऊन 38,667.33 अंकांवर तर एनएसई निफ्टी 37.95 अंकांनी खाली येऊन 11,474.45 वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here