‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

73

शनिवार – २८ सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: देशभरात आज साखरेचा बाजार स्थिर राहिला.

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार Rs.3105 ते Rs.3140 राहिला तर M/30 चा व्यापार Rs.3255 ते Rs.3460. राहिला.

उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार Rs.3410 ते 3570 होता.

गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार Rs.3120 ते Rs.3155 तर M/30 चा व्यापार Rs.3240 ते 3290 होता.

कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार Rs.3800 ते 3825 होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3380 ते Rs.3525 होता तर M/30 चा व्यापार Rs.3350 ते 3525 रुपये होता.

*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here