‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार १३ जुलै २०१९

आज आठवड्याच्या शेवटी बाजारात मोठी हालचाल दिसून नाही आली. महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव ३१०० ते ३१४० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३०३० ते ३०७५ रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३१८० ते ३३१० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३१८५ ते ३३१० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३१०० ते ३१४० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३२०० ते ३२५० रुपये मध्ये झाली.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here