सोलापूर : सांगोला तालुक्यातील धाराशिव साखर कारखाना युनिट नंबर ४ चे मिल रोलर पूजन करण्यात आले. यावेळी चेअरमन अभिजित पाटील यांनी आगामी हंगामात कमीत कमी ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले. मिल रोलर पूजन दीपक पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मधुरा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे एमडी अमर पाटील, जनरल मैनेजर रविंद्र साळुंखे, मुख्य शेतकी अधिकारी जमीर काझी आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अभिजित पाटील यांनी १२ वर्षे बंद असलेला साखर कारखाना ३५ दिवसात सुरु केला. मागील दोन हंगाम यशस्वीपणे पार पाडले. यंदाचा तिसरा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने तयारी सुरु केली आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi धाराशिव युनिट चारचे ४ लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट: अभिजित पाटील
Recent Posts
ફિલિપાઈન્સમાં ખાંડનું ઉત્પાદન 1.86 મિલિયન મેટ્રિક ટન સુધી પહોંચ્યું, જે SRAના અંદાજ કરતાં વધુ...
મનિલા: શુગર મિલરોએ જણાવ્યું હતું કે 2023-2024 પાક વર્ષ દરમિયાન ઉત્પાદન 1.86 મિલિયન મેટ્રિક ટન હતું, જે શુગર રેગ્યુલેટરી એડમિનિસ્ટ્રેશન (SRA) દ્વારા બહાર પાડવામાં...
साखर उद्योगाकडून सौरऊर्जा निर्मिती व्हावी यासाठी साखर आयुक्तालयाचे प्रयत्न सुरू
पुणे : राज्याच्या साखर उद्योगाकडून सौरऊर्जा निर्मिती व्हावी यासाठी साखर आयुक्तालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार व साखर उपपदार्थ विभागाचे...
टांझानिया : साखरेच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी सरकार सरसावले!
दार एस सलाम : यावर्षीच्या सुरुवातीला साखरेच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीनंतर पुन्हा साखरेच्या किमतीतील वाढ रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. याबाबत कृषी मंत्री हुसैन...
Sensex ends marginally higher; Nifty nears 22,450
Sensex and Nifty 50 gave up their early gains on May 6 and ended flat.
Sensex ended 17.39 points higher at 73,895.54, whereas Nifty concluded...
Brazil floods after incessant rain; 75 killed, over 100 missing
Brasilia : The death toll has risen to 75 in Brazil floods, as the calamity continues to wreak havoc in the country's southern Rio...
पिछले 10 वर्षों में एथेनॉल की खरीद से किसानों को लगभग 80,000 करोड़ रुपये...
लखीमपुर खीरी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सीतापुर के हरगांव की चुनावी जनसभा में जिले के गन्ना किसानों का जिक्र करते हुए सपा सरकार...
બ્રિટાનિયાની ખાંડ અને ઘઉંના ભાવમાં વધારો થતાં ‘નિયંત્રિત’ ફુગાવાની આગાહી
FMCG અગ્રણી બ્રિટાનિયા ઇન્ડસ્ટ્રીઝને અપેક્ષા છે કે કોમોડિટી ફુગાવો નાણાકીય વર્ષ 2025માં મેનેજેબલ સ્તરે રહેશે.
મનીસેન્ટ્રલમાં પ્રકાશિત સમાચાર અનુસાર, બ્રિટાનિયાના એમડી વરુણ બેરીએ પોસ્ટ અર્નિંગ...