ओमान खरेदी करणार 10,000 टन साखर

72

कोरोना वायरस मुळे अनेक देशात खाण्या पिण्याचे सामान संपत चालले आहे. यासाठी ते देश अत्यावश्यक सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या देशात साखर कमी पडू नये यासाठी ओमानचे प्रयत्न सुरु आहेत.

पब्लिक अथॉरिटी फॉर स्टोर्स एंड फूड रिज़र्व्स (PASFR) ने 10,000 टन साखर खरेदी करण्याच्या संदर्भात करार केला आहे. PASFR यांच्या मतानुसार, स्टोर आणि खाद्य भांडारासाठी सार्वजनिक प्राधिकरण ने खाद्य वस्तूंच्या भांडाराला सक्षम करण्याच्या हेतूने 10,000 टन साखर खरेदी करण्याचा करार केला आहे. मिस्र चे प्रधानमंत्री मुस्तफा मदबुली यांनी सांगितले होते की, कोरोनो वायरस महामारी च्या दरम्यान अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा निश्चित करण्यासाठी साखरेसह इतर वस्तूंचा साठा सहा महिन्यांपर्यंत पुरेल इतके साठवण्याचे लक्ष्य आहे. मिस्त्र मध्ये आता जवळपास तीन महिन्यांसाठी आवश्यक वस्तूं आहेत. या वस्तू ६ महिन्यांपर्यंत वाढवण्यावर आमचे काम सुरु आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here