स्योहारा साखर कारखान्याने भागवली शंभर टक्के उस थकबाकी

बिजनौर, उत्तर प्रदेश: स्योहारा साखर कारखान्याने मंगळवारी गेल्या वर्षाची शंभर टक्के उस थकबाकी शेतकर्‍यांना भागवली आहे. साखर कारखान्याने 23 करोड 40 लाख रुपयांची थकबाकी भागवून गेल्या वर्षीचे शंभर टक्के देय भागवले आहे.

जिल्हा उस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, स्योंहारा साखर कारखान्याने 2 करोड 14 लाख 64 हजार क्विंटल उस खरेदी केला होता. साखर कारखान्याने 687 करोड 88 लाख रुपयांचा उस खरेदी केला होता. डीसीओ यशपाल सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याने मंगळवारी 23 करोड 40 लाख रुपयांचे देय दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here