2019-20 हंगामात 400,000 दशलक्ष टन साखर आयातीचा फिलीपीन्सचा अंदाज

126

सध्याच्या 2019-2020 च्या साखर हंगामात, फिलीपींन्स घरगुती साखर उत्पादनाच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यास सक्षम राहणार नाही, यामुळे फिलीपीन्स 400,000 दशलक्ष टन साखर आयात करेल, असा अंदाज आहे. देशात साखरेचा हंगाम सप्टेबर मध्ये सुरु होतो आणि ऑगस्टमध्ये संपतो. यूएसडीए-एफएएस यांच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी आयात करण्यात आलेल्या साखरेला फिलीपीन्स यंदाही खरेदी करेल.

2019-20 हंगामात देशात साखर उत्पादन 2.1 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे आणि ऊसाचे उत्पादन 22 दशलक्ष टन होण्याची आशा आहे. गेल्या हंगामात 2.072 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या हंगामात फिलीपीन्स ने दोन वेळा साखरेची आयात केली. ऑक्टोबरमध्ये हंगाम 2018-2019 च्या सुरुवातीला सर्वात पहिल्यांदा 150,000 टन साखर आणि दुसर्‍यांदा ऑगस्ट 2019 मध्ये, फिलीपीन्स ने 250,000 दशलक्ष टन साखर आयात केली होती. 250,000 दशलक्ष टन साखरेतून 100,000 दशलक्ष टन साखरेचे औद्योगिक उपयोग कर्त्याना वाटप करण्यात आले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here