पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधीत करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधीत करणार आहेत. देशामध्ये लॉक डाउन मुळे विविध राज्यातील मुख्यमंत्र्यां बरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत. याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाने ट्विटर वर दिली.

प्रधानमंत्री कार्यालय ने ट्विटर वर सांगिितले की, “श्री @narendramodi आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करतील.”

असे मानले जात आहे की, COVID-19 महामारी दरम्यान पुढील निर्णयाबाबत प्रधानमंत्री मोदी देशाला संबोधित करतील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here