जालना : भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे दानवे गटाच्या १८ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. टेंभूर्णी ऊस उत्पादक गटातील ३ जागांसाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये आमदार संतोष दानवे यांचा समावेश आहे. उमदेवार अर्जांची छाननी आज (२० जून २०२३) होणार आहे. २१ जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. दयानंद जगताप, सहायक निवडणूक अधिकारी संजय भोईटे, बी.आर.गिरी, डी.डी. बावस्कर, बी.टी.काकडे, एस.टी. रोठगे काम पाहत आहेत.
Home Marathi Indian Sugar News in Marathi रामेश्वर साखर कारखान्यावर मंत्री रावसाहेब दानवे यांचेच वर्चस्व
Recent Posts
Sensex ends flat, Nifty below 24,150
Indian equity indices ended on flat note in the volatile session on November 11.
Sensex ended 9.83 points higher at 79,496.15, whereas Nifty concluded 6.90...
Gujarat Ambuja Exports Limited gets environmental clearance for new ethanol plant in West Bengal
Gujarat Ambuja Exports Limited (GAEL) has received Environmental Clearance (EC) from the Ministry of Environment, Forest and Climate Change of India for setting up...
Sugar smuggler caught red-handed in Malaysia
Tumpat: A suspected smuggler was apprehended while attempting to smuggle 13,000 kilograms of sugar worth over RM40,000 to Thailand. The arrest took place at...
USD 100 billion bilateral trade with Russia by 2030 is realistic, says EAM Jaishankar
Mumbai (Maharashtra) , November 11 (ANI): Speaking at the India-Russia Business Forum in Mumbai, Indian Minister of External Affairs Dr S Jaishankar said by...
महाराष्ट्र : गाळप परवान्यासाठी राज्यातील २०३ साखर कारखान्यांचे प्रस्ताव
पुणे : राज्यात यंदाच्या २०२४-२५ च्या चालू गाळप परवान्यासाठी आतापर्यंत २०३ साखर कारखान्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये आतापर्यंत १०१ सहकारी व १०२ खासगी...
नेपाल सरकार ने गन्ना किसानों और चीनी उद्योग के विकास के लिए विशेष टास्क...
काठमांडू: गन्ना किसानों और चीनी उद्योग के सामने लंबे समय से मौजूद समस्याओं को दूर करने के उद्देश्य से उद्योग, वाणिज्य और आपूर्ति मंत्री...
फिलीपींस ने 2025 के मध्य तक अतिरिक्त चीनी आयात योजना को स्थगित किया
तुम्पत: थाईलैंड में RM40,000 से अधिक मूल्य की 13,000 किलोग्राम चीनी की तस्करी करने की कोशिश कर रहे एक संदिग्ध तस्कर को रंगे हाथों...