महाराष्ट्रतील 177 साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप शुरू

पुणे: महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यामध्ये गाळप हंगाम सुरु झाला आहे. साखर आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार 24 डिसेंबर 2020 पर्यंत 177 साखर कारखान्यात गाळप सुरु करण्यात आले आहे. राज्यामध्ये 367.9 लाख टन ऊसाचे गाळप करून 343.86 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. राज्यात सरासरी साखर रिकवरी 9.35 टक्के आहे.

आतापर्यंत कोल्हापूर विभागात 36 साखर कारखाने सुरु झाले आहेत. नागपूर विभागात आतापर्यंत एकही साखर कारखान्याने संचालन सुरु केले नाही.

सर्वात अधिक सोलापूर विभागात 24 डिसेंबर, 2020 पर्यंत 38 सााखर कारखान्यांंनी संचालन सुरु केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here