झिंबाब्वे: साखर निर्यातीसाठी अमेरिका, केनिया च्या बाजारांना केले लक्ष्य

88

हरारे : झिंबाब्वे च्या हिप्पोश वैली एस्टेटस फर्म ने निर्यात रणनिती अंतगर्त अमेरिका आणि केनिया ला साखर निर्यात करण्याची योजना बनवली आहे. हिप्पो वैली एस्टेटस फर्म चे अध्यक्ष डैन मोरोकेन यांनी सोंगितले की, आम्ही क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारांमध्ये साखर निर्यातीची तयारी करत आहोत. त्यानी सांगितले की, या हंगामामध्ये निर्यातीसाठी 1,36,000 टन साखरेचे वाटप करण्यात आले आहे. ज्यापैकी 58 टक्के साखरेचें निर्यात करार झाले झाले आहेत. 97,500 टन साखर केनिया आणि 18,198 टन अमेरिकेला निर्यात केली जाईल.

साखर निर्यात अशा परिस्थितीत वाढली आहे, जेव्हा झिंबाब्वे मध्ये काम करणार्‍या अधिकांश कंपन्या विदेशी मुद्रा जोडण्यासाठी आपल्या उत्पादनांना विदेशी बाजारांमध्ये निर्यात करण्याच्या दिशेने काम करत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here