झिम्बाब्वेतील साखर निर्यातीमध्ये २९ टक्क्यांची वाढ

227

हरारे : झिम्बाब्वेतील साखर उद्योग सुरक्षित आणि पर्यावरणीय रुपात जबाबदार पद्धतीने स्थानिक आणि निर्यातीच्या दोन्ही बाजारामध्ये उच्च गुणवत्तेच्या साखरेचे उत्पादन, वितरण करण्यासाठी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन झिम्बाब्वे शुगर असोसिएशन आणि झिम्बाब्वे शुगर सेल्सने (झेडएसएस) संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

केनियामधील कथीत पद्धतीने खराब गुणवत्ता असल्याने झिम्बाब्वेने १२ मिलियन अमेरिकन डॉलरहून अधिक २० हजार टन ब्राऊन शुगर नष्ट झाली असल्याच्या साखर निर्यातदारांचा अहवाल झिम्बाब्वेने खोडून काढला आहे. झिम्बाब्वे शुगर असोसिएशन आणि झिम्बाब्वे शुगर सेल्सने एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, झिम्बाब्वेने २०१८ मध्ये केनियाला एकूण ६१,६२३ टन ब्राउन शुगर निर्यात केली होती ही स्थिती खरी आहे. त्यामध्ये एक हजार टन साखर केनियाच्या पॅकेज प्रिंटिंग आणि लेबलिंग निकषात बसलेली नाही.

३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक व्यवहारांबाबत झिम्बाब्वेतील साखर उत्पादक, टोंगोट ह्यूलेटने सांगितले की, देशातील साखर निर्यातीमध्ये २९ टक्क्यांची वाढ झाली आहे. केनियातून मोठ्या प्रमाणात मागणीमुळे ही वाढ झाली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here