बँकॉक: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पीक न जाळण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी थायलंड सरकारच्या मंत्रिमंडळाने 7.9 अब्ज बाथच्या बजेटला मंजुरी दिली आहे, असे सरकारी प्रवक्त्याने सोमवारी सांगितले. Radklao Inthavong Suwankiri म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आलेली ही निधीची तरतूद जागतिक व्यापार संघटनेच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नाही. या बजेटची तरतूद केवळ देशातील वाढते प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. भारतातही उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि पंजाबमध्ये उसातील पालापाचोळा पेटवण्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीवर प्रदुषणाचे ढग वारंवार पाहायला मिळतात.
Home Marathi International Sugar News in Marathi थायलंडमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी B7.9bn बजेटची तरतूद
Recent Posts
NRL’s bamboo-based bioethanol plant achieves 99.7% purified ethanol
Numaligarh Refinery Limited’s (NRL) bamboo-based bioethanol plant has reached a major technological milestone by successfully producing 99.7% purified ethanol, marking a significant breakthrough in...
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल ने निर्यातकों के साथ बैठक की अध्यक्षता की
नई दिल्ली: केंद्रीय वाणिज्य एवं उद्योग मंत्री पीयूष गोयल ने बुधवार को निर्यात संवर्धन परिषदों (ईपीसी) और उद्योग संघों के साथ एक बैठक की...
Daily Sugar Market Update By Vizzie -04/09/2025
ChiniMandi, Mumbai: 4th Sep 2025
Domestic Market
Domestic sugar prices remained stable
Domestic sugar prices remained stable for the fifth consecutive session, supported by steady demand that...
सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,७०० च्या वर बंद
मुंबई : जीएसटी कौन्सिलने देशांतर्गत वापर वाढवण्याच्या उद्देशाने कर कपातीला मंजुरी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी, वित्तीय, ऑटो आणि एफएमसीजी शेअर्समधील खरेदीमुळे गुरुवारी इक्विटी बेंचमार्क सकारात्मक...
GST slab cut sparks optimism: Sugar industry expects better demand ahead
The Government’s decision to reduce the GST slab has been welcomed by industry leaders. They said that the move could provide a significant boost...
इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्याची पिकाडिली अॅग्रोची योजना
पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडने इथेनॉल उत्पादन क्षमता आणि दुप्पट माल्ट तथा बॅरल साठवण क्षमता वाढवण्याची योजना जाहीर केली आहे. कंपनीने १९९४ मध्ये हरियाणातील इंद्री...
कर्नाटक : हालसिद्धनाथ कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन
बेळगाव : माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याकडून शेती उपयुक्त अवजारे, कीटकनाशक, रोपवाटिका, खते यासह विविध सुविधा...