रमाला (बागपत) : सहकारी साखर कारखाना रमाला ने यावेळी विज विक्रीपासून 15 करोड रुपये अतिरिक्त कमावले आहेत . उत्तम ग्रुप चे मुख्य डायरेक्टर संजय गुलाटी यांनी सांगितले की, कारखान्याची क्षमता वाढल्यानंतर आणि नव्या को जनरेशन प्लांट चालू झाल्यामुळे विजेचे उत्पादन करुन 15 करोड रुपयाचे अतिरिक्त उत्पन्न कमावले आहे. उपाध्यक्ष हरनाम सिंह यांनी सागितले की, गाळप हंगाम 2019-20 मध्ये कारखान्याने 83 लाख क्विंटल ऊसाचे गाळप करुन 9 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. गेल्या गाळप हंगामापेक्षा 4.60 लाख क्विंटल साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे. त्यांनी सांगितले की, विस्तारीकरणा बरोबरच 27 मेगावॅट चा को जनरेशन प्लांटही स्थापन केला आहे. यामध्ये 37468 मेगावॅट विजेचे उत्पादन झाले,या विजेला विद्युत पावर ग्रीड ला निर्यात करुन 15 करोड रुपये अतिरिक्त कमावले आहेत. उत्तम ग्रुप चे साइट व्यवस्थापक अश्वनी तोमर, रमाला कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक डॉ. आर बी राम यांनीही याबाबत मत व्यक्त केले.
Recent Posts
पिछले 10 वर्षों में एथेनॉल की खरीद से किसानों को लगभग 80,000 करोड़ रुपये...
लखीमपुर खीरी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सीतापुर के हरगांव की चुनावी जनसभा में जिले के गन्ना किसानों का जिक्र करते हुए सपा सरकार...
બ્રિટાનિયાની ખાંડ અને ઘઉંના ભાવમાં વધારો થતાં ‘નિયંત્રિત’ ફુગાવાની આગાહી
FMCG અગ્રણી બ્રિટાનિયા ઇન્ડસ્ટ્રીઝને અપેક્ષા છે કે કોમોડિટી ફુગાવો નાણાકીય વર્ષ 2025માં મેનેજેબલ સ્તરે રહેશે.
મનીસેન્ટ્રલમાં પ્રકાશિત સમાચાર અનુસાર, બ્રિટાનિયાના એમડી વરુણ બેરીએ પોસ્ટ અર્નિંગ...
उत्तर प्रदेश: चीनी मिल द्वारा गन्ने की अच्छी फसल पैदावार के लिए किसानों को...
कुशीनगर: सेवरही चीनी मिल की ओर से किसान गोष्ठी का आयोजन किया गया था। इसमें मिल के अधिशासी निदेशक वाईपी सिंह व सहायक प्रबंधक...
पाकिस्तान : अतिरिक्त साखरेच्या निर्यातीस परवानगी देण्याची मागणी
लाहोर : पंजाब शुगरकेन ग्रोअर्स असोसिएशन (PSGA) आणि पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन (पंजाब क्षेत्र) यांनी संयुक्तपणे पाकिस्तानला परकीय चलन मिळविण्यासाठी अतिरिक्त साखरेच्या निर्यातीला परवानगी...
Gulshan Polyols granted ‘Consent to Operate’ from Pollution Control Board for Assam ethanol plant
Gulshan Polyols Limited has been granted with a ‘Consent to Operate’ (CTO) from Pollution Control Board, Assam for its Ethanol Plant (Grain based) unit...
चीनी और गेहूँ की कीमतों के मद्देनजर Britannia ने ‘नियंत्रणीय’ मुद्रास्फीति का अनुमान लगाया:...
FMCG प्रमुख ब्रिटानिया इंडस्ट्रीज (Britannia Industries) को उम्मीद है कि वित्त वर्ष 2025 में कमोडिटी मुद्रास्फीति नियंत्रणीय स्तर (commodity inflation at manageable levels) पर...
फिलीपींस में चीनी उत्पादन 1.86 मिलियन मीट्रिक टन पहुंचा, SRA के अनुमान से अधिक
मनिला : चीनी मिलर्स ने कहा कि, 2023-2024 फसल वर्ष के दौरान चीनी का उत्पादन 1.86 मिलियन मीट्रिक टन हुआ, जो चीनी नियामक प्रशासन...