शॉर्ट सर्किटमुळे दीड एकर उस जळून खाक

शॉर्ट सर्किटमुळे दीड एकर ऊस जळून खाक

नाशिक: धामणगाव मध्ये दिड एकर ऊसाच्या शेतामध्ये शॉर्ट सर्किट मुळे मोठी आग लागली, या आगीत दीड एकरातला ऊस जळून खाक झाला. यामुळे ऊस शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. धामणगाव क्षेत्रामध्ये काही दिवसांपूर्वी, विज पुरवठा करणार्‍या तारा लटकल्यामुळे आग लागू पाच एकर ऊस जळाला होता. धामणगाव क्षेत्रातील शेतकर्‍यांनी मागणी केली आहे की, विज वितरण कंपनीला या नुकसानीबाबत जबाबदार धरावे, कारण अनेक वर्षांपासून संबंधीत विभागाकडून खराब विजेचा डांब बदललेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here