कबीरधाम: समृद्ध छत्तीसगड किसान संघाने आयोजित केलेल्या बैठकीत पंढरियातील नवीन साखर कारखान्याला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला. साखर कारखान्याकडून ऊस बिले देण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. किसान संघाचे जिल्हाध्यक्ष सोनी वर्मा म्हणाले कि, पंढरीया विभागातील पदाधिकाऱ्यांनी तिलाईभाथ गावातील बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. पंढरियातील नवीन साखर कारखान्याने ऊस बिले, बोनस द्यावा, यासाठी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाने मागण्यावर त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
Recent Posts
ISMA releases preliminary sugar production estimates for 2026–27 Sugar Season; production expected to moderate
The Executive Committee of ISMA, during its meeting held on 25 November 2026, undertook a comprehensive assessment of the sugarcane crop for the 2026–27...
गाळप हंगाम २०२६-२७ : महाराष्ट्रात साखर उत्पादन २८.२५ लाख टनांवर
पुणे: महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी २०२६-२७ च्या चालू गळीत हंगामात २४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत एकूण २८.२५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. मागील हंगामातील याच...
No immediate curbs on non-basmati rice exports, but rising prices keep policy risks alive:...
New Delhi: India is unlikely to impose immediate restrictions on non-basmati rice exports over the next month, offering near-term relief to exporters amid concerns...
जालना : अंबड, घनसांगवीत ऊस मिळविण्याची स्पर्धा, कर्मयोगीकडून ३१०० तर ‘समृद्धी’कडून ३२०० रुपये दर...
जालना : सध्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतील साखर कारखान्यांमध्ये ऊस मिळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. उसाची उपलब्धता कमी असल्याने खासगी आणि सहकारी कारखान्यांकडून उचल जाहीर...
पेराई सीजन 2026-27 : महाराष्ट्र में चीनी उत्पादन 28.25 लाख टन पर पहुंचा
पुणे: महाराष्ट्र की चीनी मिलों ने 24 नवंबर 2026 तक चालू पेराई सीजन 2026-27 में कुल 28.25 लाख टन (एलएमटी) चीनी का उत्पादन किया...
सोलापूर : शेजारील जिल्ह्यांत ऊस पाठविण्यास शेतकऱ्यांचे प्राधान्य, दोन टप्प्यात ३,४५० रुपये दराबाबत शेतकरी...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पहिली उचल ३५०० रुपये द्यावी, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली होती. यासाठी आंदोलन करण्यात आले. मात्र, काही...
“दुष्काळावर राजकारण नको”: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आमदार रोहित पवारांना साप्ताहिक दुष्काळ आढावा बैठकीचे...
नागपूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांना राज्य सरकारच्या साप्ताहिक दुष्काळ आढावा...
“सूखे पर राजनीति नहीं होनी चाहिए”: मंत्री बावनकुले ने रोहित पवार को साप्ताहिक सूखा...
नागपुर (महाराष्ट्र): महाराष्ट्र के मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने बुधवार को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) के विधायक रोहित पवार को राज्य सरकार की साप्ताहिक...
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर कारखान्याच्या ऊस दराचा वाद चिघळला, चेअरमननी पाठवली मानहानीची नोटीस
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस दराचा वाद आता चिघळला आहे. पंचायत समिती सदस्य बळीराम खताळ यांनी आक्रमक भूमिका घेत उसाला प्रतिटन...
Sensex gains 1500 points, Nifty above 25800
Indian equity benchmark indices closed in green on Wednesday with Sensex gaining 1502.29 points and Nifty up 469.60 points.
The BSE Sensex closed at 83,938.28,...













