‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 01/09/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3450 ते 3550 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3600 ते 3650 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3575 ते 3650 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3625 ते 3700 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3650 से 3700 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3591 से 3601 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3701 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3680 ते 3750 रुपये होता. M/30 चा व्यापार 3750 ते 3800 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 484.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.85 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.029 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1482 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5024 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $68.67 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 214.18 वर येऊन 57,338.21 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 55.95 अंकांनी वर येऊन 17,076.25अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here