‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 02/12/2021

642

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3180 ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3270 ते 3310 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3275 ते 3330 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3270 ते 3350 रुपये होता.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3450 ते 3480 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3251 से 3271 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3351 ते 3451 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 ते 3450 रुपये होता. M/30 चा व्यापार 3450 से 3500 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 484 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 18.60 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.656 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6958 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5003 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $66.55 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 776.50 वर येऊन 58,461.29 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 234.75 अंकांनी वर येऊन 17,401.65 बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here