‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 04/09/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3370 ते 3470 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3520 ते 3570 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3495 ते 3570 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3545 ते 3510 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3595 से 3630 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3571 से 3581 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3681 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3680 ते 3750 रुपये होता. M/30 चा व्यापार 3750 ते 3800 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here