‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 05/08/2021

303

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3150 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 ते 3285 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3270 ते 3300 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3350 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3151 ते 3171 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3251 ते 3281 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3310 ते 3350 रुपये होता. M/30 चा व्यापार 3310 ते 3360 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 451.30 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 18.03 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.102 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1700 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5062 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $68.20 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 123.07 वर येऊन 54,492.84 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 35.80 अंकांनी वर येऊन 16,294.60 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here