‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 05/10/2021

244

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3375 ते 3440 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3490 ते 3630 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3430 ते 3475 रूपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3725 ते 3750 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3411 से 3501 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3541 ते 3591 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3620 ते 3650 रुपये होता. M/30 चा व्यापार 3700 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 511.30 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.96 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.561 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4674 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5901 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $79.12 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 445.56 वर येऊन 59744.88 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 131.05 अंकांनी वर येऊन 17,822.30 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here