‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 07/08/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3140 ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3200 ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3270 ते 3300 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3400 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3181 ते 3191 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3291 ते 3311रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3325 ते 3360 रुपये होता. M/30 चा व्यापार 3375 ते 3400 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here