‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट –10/11/2021

231

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3250 ते 3320 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3350 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3350 ते 3400 रुपये होता.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3650 ते 3680 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3321 से 3411 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3421 ते 3511 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3450 ते 3600 रुपये होता. M/30 चा व्यापार 3500 से 3650 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 511.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.75 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.656 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4570 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 6259 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $84.17 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 80.63 खाली येऊन 60,352.82 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 27.05 अंकांनी खाली येऊन 18,017.20 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here