‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट –12/11/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3190 ते 3240 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 ते 3310 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3290 ते 3350 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3310 ते 3400 रुपये होता.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3610 ते 3640 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3321 से 3411 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3421 ते 3511 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3450 ते 3525 रुपये होता. M/30 चा व्यापार 3500 से 3575 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 526 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 20.02 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.656 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4089 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5984 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $80.39 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 767 खाली येऊन 60,686.69 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 229.15 अंकांनी खाली येऊन 18,102.75 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here