‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 13/08/2021

315

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3175 ते 3195 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3250 ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3325 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3250 ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3440 ते 3475 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3201 ते 3251 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3331 ते 3361 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3360 ते 3400 रुपये होता. M/30 चा व्यापार 3425 ते 3450 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 478.2 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.70 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.272 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2347 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5121 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $68.89 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 593.31 वर येऊन 55,437.29 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 164.70 अंकांनी वर येऊन 16,529.10 अंकांवर बंद झाला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here