‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 18/10/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3310 ते 3360 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3490 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3360 ते 3440 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3450 ते 3500 रुपये होता.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3700 ते 3730 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3381 से 3491 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3481 ते 3581 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3575 ते 3640 रुपये होता. M/30 चा व्यापार 3625 से 3675 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 513 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.57 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.350 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.5125 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 6289 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $82.88 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 459.64 वर येऊन 61,765.59 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 138.50 अंकांनी वर येऊन 18,477.05 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here