‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 24/08/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3250 ते 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3350 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3340 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3540 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3470 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3451 ते 3511 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3581 ते 3631 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3480 ते 3550 रुपये होता. M/30 चा व्यापार 3550 से 3600 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 480.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.66 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.156 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3348 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4952 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $66.58 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 403.19 वर येऊन 55,958.98 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 128.15 अंकांनी वर येऊन 16,624.60 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here