‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 26/07/2021

आज बाजारात स्थिर मागणी होती.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3030 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.

ChiniMandi WhatsApp Channel

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3225 ते 3260 रूपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3225 रुपये रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3225 ते 3250 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3190 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3250 ते 3260 रुपये होता. M/30 चा व्यापार 3300 ते 3325 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 454.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 18.22 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.435 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2051 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5345 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $71.66 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 123.53 अंकांनी वर येऊन 52,852.27 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 31.60 अंकांनी वर येऊन 15,824.45 अंकांवर बंद झाला.
To receive ChiniMandi updates on WhatsApp, please click on the link below.
WhatsApp Group Link

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here