‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 30/07/2021

आज बाजारात स्थिर मागणी होती.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3040 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3100 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.

ChiniMandi WhatsApp Channel

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3350 रूपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3141 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3140 ते 3221 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3265 ते 3350 रुपये होता. M/30 चा व्यापार 3325 ते 3400 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 447 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 18.10 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.325 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1053 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5470 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $73.50 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 66.23 खाली येऊन 52,586.84 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 15.40 अंकांनी खाली येऊन 15,763.05 अंकांवर बंद झाला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here