‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 31/08/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3425 ते 3550 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3550 ते 3650 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3575 ते 3650 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3625 ते 3700 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3650 से 3700 रुपये होता.

गुजरात: M/30 चा व्यापार 3650 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3640 ते 3700 रुपये होता. M/30 चा व्यापार 3750 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 485.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 20 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.919 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1500 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5016 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $68.67 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 662.62 वर येऊन 57,552.39 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 201.15 अंकांनी वर येऊन 17,132.20 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here