अंबाला : येथील जाटवाड गावातील इथेनॉल कारखान्याच्या दोन बॉयलरला अचानक आग लागली. बॉयलरला गुरुवारी लागलेल्या या भीषण आगीत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अंबाला कँट अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी, प्रमोद कुमार यांनी सांगितले की, नारायणगडजवळ असलेल्या या कारखान्यातील आग आटोक्यात आणण्यासाठी अंबाला कँट, अंबाला शहर, नारायणगड आणि बारवाला येथून 10 हून अधिक अग्निशामक दलांना पाचारण करण्यात आले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून कारखान्याच्या आग विझवण्याच्या व्यवस्थेचीही चौकशी करण्यात येणार आहे. या आगीत नेमके किती नुकसान झाले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Recent Posts
थायलंड : शेतकऱ्यांना ऊस जाळण्यापासून रोखण्यासाठी अर्थसंकल्पात ७ अब्ज डॉलरची तरतूद करण्याचा आग्रह
बँकॉक : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस जाळून तोडण्याएवजी त्याची न जाळता तोडणी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि पीएम २.५ प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी अर्थसंकल्पात ७...
शेतकरी संघटना कारखानदारांची मस्ती उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत : माजी खासदार राजू शेट्टी
कोल्हापूर : साखर कारखानदार ऊस दराबाबत गांभिर्याने दखल घेत नसतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना कारखानदारांची मस्ती उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. ऊसदराच्या बैठकीला साखर...
Sugarcane farmers of Sanguem face uncertain future as hopes for Sanjivani factory revival fade
Sanguem: Displaced once for the construction of the Selaulim Dam, farmers in Sanguem taluka now face an even greater challenge — the survival of...
Pakistan government warns sugar mills against delays in crushing season, threatens export licence cancellation
Islamabad: Federal Minister for Industries and Production Rana Tanveer Hussain has issued a stern warning to sugar mills, stating that any delay in starting...
महाराष्ट्र : राज्यात 8 डिसेंबरअखेर 137.11 लाख टन उसाचे गाळप, 107.51 लाख क्विंटल साखर...
पुणे : राज्यात ऊस गाळप हंगामाने जोर पकडला असून साखर आयुक्तालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 8 डिसेंबरअखेर 137.11 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले...
DCM Shriram enters into definitive agreement with JSW Renew for Wind-Solar Hybrid Renewable Power...
In a significant step towards sustainability, DCM Shriram Limited has entered into a definitive agreement with JSW Renew Energy Thirty Two Limited for the...
Revenue Secretary Sanjay Malhotra appointed new RBI Governor
Sanjay Malhotra, currently serving as the revenue secretary at the Ministry of Finance, has been appointed as the new Governor of Reserve Bank of...