सातारा : भारतीय शुगरच्यावतीने राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्काराने य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यास गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील सोहळ्यात नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे (कानपूर) संचालक नरेंद्र मोहन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने सर्व क्षेत्रामध्ये उत्कृष्टपणे कामगिरी केल्यामुळे भारतीय शुगरने पुरस्कारासाठी कृष्णा कारखान्याची निवड केली. एक लाख रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कारखान्याच्यावतीने उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, संजय पाटील, बाबासाो शिंदे, बाजीराव निकम, संभाजी पाटील, विलास भंडारे, राम पाटील, मनोज पाटील, वैभव जाखले, बालाजी पबसेटवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
Home Marathi Indian Sugar News in Marathi ‘कृष्णा’ला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार
Recent Posts
फिलीपाइन्सचे साखर उत्पादन २० लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता : SRA
मनिला : देशातील साखर उत्पादन दोन दशलक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त होऊ शकते, असे साखर नियामक प्रशासनाने (SRA) आपल्या अहवालात म्हटले आहे. हे प्रमाण SRA...
लखीमपुर खीरी में गन्ना सर्वे ने पकड़ी रफ़्तार, 25 जून तक सर्वे पूरा कराने...
लखीमपुर खीरी (उत्तर प्रदेश) : जनपद में आगामी पेराई सीजन की तैयारियां चल रही है, और गन्ना सर्वे के काम ने रफ़्तार पकड ली...
माळेगाव साखर कारखान्याने राज्यातील २०० कारखान्यांपेक्षा उच्चांकी ॲडव्हान्स दिला : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : माळेगाव साखर कारखाना राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. सहकाराला दिशा देणाऱ्या या कारखान्याने राज्यातील २०० खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत...
महाराष्ट्र: महिला गन्ना श्रमिकों की स्वास्थ्य संबंधी चिंताओं को दूर करने के लिए बीड...
छत्रपति संभाजीनगर : बीड जिला प्रशासन ने महिला गन्ना श्रमिकों और उनके बच्चों की स्वास्थ्य संबंधी चिंताओं को दूर करने के लिए सरकारी एजेंसियों...
मिस्र ने गन्ने की पैदावार बढ़ाने के लिए सिंचाई को आधुनिक बनाने पर जोर...
काहिरा : मिस्र के प्रधानमंत्री मुस्तफा मदबौली ने गन्ने के लिए सिंचाई प्रणालियों के विकास की समीक्षा करने के लिए मंत्रियों के साथ बैठक...
ज्येष्ठ साखर उद्योग अभ्यासक पी. जी. मेढे यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
कोल्हापूर : साखर उद्योगात दिलेल्या योगदानाची दखल घेत ज्येष्ठ साखर उद्योग अभ्यासक आणि छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक पी. जी. मेढे...
RBI એ બે તબક્કામાં રૂ. 27,000 કરોડના મૂલ્યની સરકારી સિક્યોરિટીઝ ફરીથી જારી કરવાની જાહેરાત...
મુંબઈ: ભારતીય રિઝર્વ બેંક (RBI) દ્વારા આપવામાં આવેલી માહિતી અનુસાર, કેન્દ્રએ કુલ રૂ. 27,000 કરોડના મૂલ્યની સરકારી સિક્યોરિટીઝના વેચાણ (ફરીથી જારી)ની જાહેરાત કરી છે....