ऊस गाळप हंगामापूर्वी साखर कारखान्यांमध्ये दुरुस्तीचे काम सुरु

137

रुडकी :साखर कारखाना इकबालपूर महाव्यवस्थापक यांच्याकडून आगामी गाळप हंगामाच्या सुरुवातीसाठी रोलर पूजन करण्यात आले. महाव्यवस्थापक सुरेश शर्मा म्हणाले, कारखान्यामध्ये दुरुस्तीचे काम केले जात आहे. आागामी गाळप हंगाम 2020-2021 मध्ये नोव्हेंबर मध्ये पहिल्या आठवड्यात गाळपाची सुरुवात होईल. बुधवारी पूजा करुन रोलरची स्थापना करण्यात आली. यावेळी ऊस व्यवस्थापक ओमपाल सिंह, उमेश कुमार, राज सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here