कबीरधाम: समृद्ध छत्तीसगड किसान संघाने आयोजित केलेल्या बैठकीत पंढरियातील नवीन साखर कारखान्याला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला. साखर कारखान्याकडून ऊस बिले देण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. किसान संघाचे जिल्हाध्यक्ष सोनी वर्मा म्हणाले कि, पंढरीया विभागातील पदाधिकाऱ्यांनी तिलाईभाथ गावातील बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. पंढरियातील नवीन साखर कारखान्याने ऊस बिले, बोनस द्यावा, यासाठी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाने मागण्यावर त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
Home Marathi Indian Sugar News in Marathi छत्तीसगढ : ऊस बिले न दिल्यास साखर कारखान्याला घेराव घालण्याचा निर्णय
Recent Posts
Bihar ethanol industry delegation meets top government official to discuss issues
A delegation from the Bihar Ethanol Association met with Pankaj Jain, Secretary of the Ministry of Petroleum and Natural Gas, at Kartavya Bhawan in...
पुणे जिल्ह्यात यंदा ५३ लाख मेट्रिक टनांनी अधिक ऊस गाळपाचा अंदाज
पुणे : पुणे जिल्ह्यात चालू वर्षीच्या २०२५-२६ च्या हंगामात १५ साखर कारखान्यांकडून १ कोटी ६७ लाख १८ हजार मेट्रिक टनाइतके अपेक्षित ऊस गाळप होण्याची...
गन्ना मूल्य भुगतान का आधार ‘वर्तमान’ सीजन के रिकवरी को बनाया जाए: केंद्रीय कृषि...
नई दिल्ली: चीनी उद्योग ने मांग की है कि एफआरपी राशि के भुगतान के लिए वर्तमान सीजन के रिकवरी के आधार पर मूल्य तय...
बिहार एथनॉल एसोसिएशन के एक प्रतिनिधिमंडल ने पेट्रोलियम सचिव पंकज जैन से मुलाकात की
नई दिल्ली : बिहार एथेनॉल एसोसिएशन के एक प्रतिनिधिमंडल ने भारत सरकार के पेट्रोलियम सचिव पंकज जैन से मुलाक़ात कर बिहार के एथनॉल उद्योग...
मलेशिया द्वारा चीनी, चावल और खाना पकाने के तेल पर सब्सिडी की समीक्षा
कुआलालंपुर: उप वित्त मंत्री लिम हुई यिंग ने कहा कि मलेशिया अब चीनी, चावल और खाना पकाने के तेल जैसी बुनियादी वस्तुओं पर सब्सिडी...
कर्नाटकमध्येही ऊस दर आंदोलन पेटले, बेळगावात निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर ठिय्या
बेळगाव : महाराष्ट्रात शेतकरी संघटनांचे उसाच्या पहिल्या हप्त्यासाठी आंदोलन सुरू असतानाच उत्तर कर्नाटकातही शेतकरी संघटनांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. यंदा उसाला प्रति टन...
पाकिस्तान: घरेलू बाजारों में चीनी की कीमतें रिकॉर्ड 220 रुपये पर पहुँच गईं
कराची: आपूर्ति की कमी, बाजार में व्यवधान और सरकार के व्यापारिक फैसलों को लेकर विवाद के बीच पाकिस्तान के कई शहरों में चीनी की...












