सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील ट्रॅक्टर चालकांची मराठवाड्यातील मुकादमांनी ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. फसवणूक झालेल्या ट्रॅक्टर मालकांनी पोलिसात धाव घेतली आहे. टोळ्या देतो असे सांगून बीड, धुळे, परभणी, नंदुरबार, जळगावसह या भागातील अनेक मुकादमांनी ट्रॅक्टर चालकांकडून लाखो रुपये उचलले. मात्र, तोडणीसाठी टोळी न आल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ट्रॅक्टर मालकांनी या मुकादमांना ऑनलाइन आणि फोन पेच्या माध्यमातून पैसे दिले. तालुक्यातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. या शेतकऱ्यांनी सोमवारी पंढरपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अनेक ट्रॅक्टर मालक गरीब असून कारखाने आणि फायनान्स कंपन्या त्यांच्याकडे पैसे मागत आहेत.
Recent Posts
Daily Sugar Market Update By Vizzie – 23/8/2025
ChiniMandi, Mumbai: 23rd Aug 2025
Domestic Market
Domestic sugar prices were stable to weak
Domestic sugar prices in major markets have reported to be stable to weak....
व्हिएतनाममध्ये २०२६ पासून ई १० इथेनॉल मिश्रण अनिवार्य करण्याची सरकारची योजना
हनोई : व्हिएतनामी सरकार २०२६ पासून पेट्रोलमध्ये ई १० इथेनॉल मिसळणे अनिवार्य करण्याची योजना आखत आहे. काही पेट्रोल पंप आधीच पुरवठ्याची चाचणी घेत आहेत....
पाकिस्तान : साखरेची स्थानिक बाजारपेठेत २०० रुपये किलो दराने विक्री
लाहौर : पंजाबमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत आहेत. साखर आणि आटा या दोन्ही वस्तूंचा ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या...
બાગપત: છ ખાંડ મિલોએ શેરડીના બાકી લેણાં રૂ. 354 કરોડ ચૂકવવાના બાકી છે
બાગપત, ઉત્તર પ્રદેશ: જિલ્લા મેજિસ્ટ્રેટ અસ્મિતા લાલની અધ્યક્ષતામાં કલેક્ટર કચેરી સભાગૃહ ખાતે શેરડીના બાકી લેણાં અંગે સમીક્ષા બેઠક યોજાઈ હતી. જિલ્લા મેજિસ્ટ્રેટે છ ખાંડ...
યુકે: સરકારે બેબી ફૂડ ઉત્પાદકોને ખાંડ અને મીઠું ઘટાડવા માટે 18 મહિનાનો સમય આપ્યો...
નબળા આહારથી શિશુના વિકાસને નુકસાન થઈ રહ્યું છે તેવી વધતી ચિંતા વચ્ચે, સરકારે બેબી ફૂડ ઉત્પાદકોને તેમના ઉત્પાદનોમાં ખાંડ અને મીઠું ઘટાડવા માટે 18...
Ethanol blending: Talks of mileage drop and engine damage don’t hold ground
Ethanol blending
Recently, concerns about ethanol-blended petrol, particularly its safety, potential engine wear, and eventual costs, have gained traction in some discussions. Critics argue that...
573 sugar mills registered on NSWS portal: Minister
Currently, a total of 573 sugar mills are registered on the NSWS portal, out of which 534 sugar mills are operational and 39 are...