नंदूरबार : खानदेशात सहा साखर कारखाने वेगात सुरू असून सुमारे १३ लाख टनापेक्षा ऊस गाळप झाले आहे.खानदेशात उसाची सर्वात जास्त १३ हजार हेक्टर लागवड नंदूरबार जिल्ह्यात झाली होती. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ हजार हेक्टर धुळ्यात सुमारे अडीच हजार हेक्टरवर ऊस क्षेत्र आहे. नंदुरबारात तळोदा, शहादा, अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसाला पसंती दिली आहे. जळगावात चाळीसगाव पाठोपाठ यावल, मुक्ताईनगर, चोपडा या भागांतही ऊस पीक आहे. साक्री तालुक्यात नाशिकमधील कारखाने ऊस तोडणी करीत आहेत. इतर भागात खानदेशातील कारखाने ऊस तोडणी करीत आहेत. सर्वाधिक गाळप नंदुरबारातील कारखान्यांनी केले आहे. समशेरपूर येथील खासगी कारखाना गाळपात खानदेशात आघाडीवर आहे.
Recent Posts
Sensex ends 677 points higher, Nifty above 22,400
The equity benchmark indices BSE Sensex and NSE Nifty witnessed resurgence on May 16 closing at nearly two-week highs.
Sensex ended 676.69 points up at...
Amid Red Sea crisis, Indian container cargo to grow 8% this fiscal: CareEdge Ratings
New Delhi , May 16 (ANI): India's coal cargo throughput at ports is estimated to grow at a CAGR of 3-4 per cent from...
Telangana: Sugar mill employees protest over delay in payment of wages
Employees of Trident Sugars Limited, situated at Kothur (B) in Zaheerabad mandal, staged a protest on Wednesday, alleging that the management had delayed their...
ऊस तोडणी यंत्र कर्ज प्रक्रिया सुलभ करा : साखर आयुक्तांच्या बँकांना सूचना
पुणे : बॅंकांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ऊस तोडणी यंत्रासाठी (हार्वेस्टर) केंद्राच्या कर्ज अनुदान योजनेची कर्जप्रक्रिया सुलभ करावी, अशा सूचना साखर आयुक्त डॉ. कुणाल...
क्षारपडमुक्त जमिनीसाठी शेतकऱ्यांनी वापरले ‘सच्छिद्र निचरा’ तंत्र
सांगली : येरळा नदीकाठच्या वसगडे (ता. पलूस) गावातील क्षारपड जमिनीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने सूरज पवार यांनी सच्छिद्र निचरा प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर केला आहे....
दक्षिण-पश्चिम मानसून 31 मई को केरल में दस्तक देने की उम्मीद: IMD
नई दिल्ली : भारत मौसम विज्ञान विभाग (IMD) ने कहा कि, बहुप्रतीक्षित दक्षिण-पश्चिम मानसून के 31 मई को केरल पहुंचने की उम्मीद है।भारत मौसम...
તેલંગાણા: શુગર મિલના કર્મચારીઓ પગારની ચુકવણીને લઈને વિરોધ
સંગારેડ્ડી: ઝહીરાબાદ મંડલના કોથુર (બી) ખાતે સ્થિત ટ્રાઇડેન્ટ શુગર્સ લિમિટેડના કેટલાક કર્મચારીઓએ બુધવારે મેનેજમેન્ટ દ્વારા તેમના પગારની ચૂકવણીમાં કથિત વિલંબ સામે વિરોધ કર્યો.
તેલંગાણા ટુડેમાં...