बेलीज: साखर कारखान्याचे दोन कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह

78

बेल्मोपान (बेलीज): अमेरीकी साखर रिफायनरी ग्रुपची बेलीज शुगर इंडस्ट्रिज चे दोन कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. कंपनीने सांगितले की, कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आल्यानंतर लगेचच कंपनीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या साथेने संक्रमण थांबवण्याच्या उपायांवर काम करणे सुरु केले आहे.

कंपनीने स्पष्ट केले आहे की, हे दोन कोरोना पॉजिटिव्ह कर्मचारी टाउन हिल शुगर कारखान्यामध्ये भेट देणार्‍या कोणत्याही ग्राहकांच्या संपर्कामध्ये आलेले नाहीत. प्रशासनाकडून कारखाना परिसराला सॅनिटाइज करण्यात आले आहे, आणि कर्मचार्‍यांच्या कुटुंबांनाही कोरोनाच्या तपासणीसाठी पाठवले आहे. बेलीज शुगर इंटस्ट्रिजने सांगितले की, कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी सर्व पावले उचलली जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here