शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वापरली ही अनोखी पध्दत

132

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मध्ये एका शेतकऱ्याने आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोरोना महामारीच्या दरम्यान एक अनोखी पध्दत वापरली आहे. इंद्रपल यांनी अतिरिक्त उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने आपल्या शेत जमिनीत ऊसाबरोबरच मिरचीची रोपे ही लावली आहेत.

COVID-19 च्या प्रकोपा दरम्यान ही पध्दत त्यांना आर्थिक संकटाशी निपटण्यासाठी मदत करत आहे. इंद्रपल मुरादाबाद चे बिलारी तहसील च्या धरमपूर गावातील आहेत.

लॉक डाऊन मुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here