आगीत ऊस पिकाचे मोठे नुकसान

धानेपुर : उजैनीकलामधील बोधी पुरवा गावात शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत ऊस पिक जळून खाक झाले. सुमारे तीन हेक्टरमधील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले.

लाइव्ह हिंदूस्थनानध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आगीत राजेश्वरी प्रसाद, जुबेदा, मो. अमिन, मोबीन खान, मतीन, भुनेश्वर प्रसाद, गिरजा प्रसाद, रामेश्वर प्रसाद, बजरंग प्रसाद, सनारू, यार मोहम्मद, राजकिशोर, नासीर खान आदींचचे एकूण तीन हेक्टरमधील ऊस पिकाचे नुकसान झाले. अचानक लागेलेल्या आगीचे कारण समजून शकले नाही. याबाबत माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here