सांगली : अगोदरच पावसाने ओढ दिल्याने चिंताग्रस्त बनलेला बळीराजा आता उसावर किडीचा प्रादुर्भाव पडल्याने धास्तावला आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, शिराळा, मिरज तालुक्यात उसावर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. कडेगाव तालुक्याचा विचार करता यंदा उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पावसाची कमतरता आणि किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी तालुक्यात १८ हजार ५९२ हेक्टर क्षेत्र ऊस लागवड झाली आली आहे. आडसाली क्षेत्रात ४३४ हेक्टरने वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून उसावर आलेल्या हुमणी, लोकरी मावा यांनी शेतकरी वैतागून गेला आहे. शेकडो एकरावरील ऊस हुमणी किडीने बाधित झाला आहे. कीड रोखण्यासाठी विविध उपाययोजना करूनही ही हुमणी कीड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
Recent Posts
स्वस्थ जीवनशैली को बढ़ावा: सरकारी कार्यालयों और सार्वजनिक संस्थानों में अब लगेंगे ‘तेल और...
नई दिल्ली: सीबीएसई स्कूलों में लागू होने के बाद, स्वस्थ जीवनशैली को बढ़ावा देने और गैर-संचारी रोगों (एनसीडीएस) से निपटने के लिए विभिन्न मंत्रालयों,...
ब्राझीलमध्ये जूनच्या पहिल्या पंधरवड्यात ऊस गाळपामध्ये घसरण : UNICA
साओ पाउलो : ब्राझीलच्या ऊस उद्योग संघटना युनिका (UNICA)ने जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसामुळे ऊस तोडणीवर नकारात्मक परिणाम झाल्याचे म्हटले आहे. तसेच एकूण इथेनॉल उत्पादनात...
Karnataka: Farmers demand sugar factories share profits from sugarcane by-products
Mysuru, Karnataka: Calling the current increase of Fair and Remunerative Price (FRP) of Rs 150 per tonne for sugarcane “unscientific,” sugarcane farmers in Mysuru...
केंद्र सरकार ने 2025-26 में एथेनॉल उत्पादन के लिए 52 लाख टन चावल आवंटित...
नई दिल्ली : केंद्र सरकार ने गुरुवार को खुले बाजार बिक्री योजना (OMSS) के तहत आधिकारिक भंडार से खाद्यान्न बेचने की नीति अधिसूचित की।...
केन्या: सांसद ने 5 चीनी मिलों को अस्थायी रूप से बंद करने के केन्या...
नैरोबी : मुमियास पूर्व के सांसद पीटर सलास्या ने केन्या शुगर बोर्ड द्वारा पश्चिमी क्षेत्र की पाँच चीनी मिलों को 11 जुलाई, 2025 से...
Gold’s rally awaits clarity on US interest rates and dollar weakness: Report
New Delhi : Current bullion market is focusing on a combination of factors which includes direction of US interest rates, weakness in USD, among...
Uttar Pradesh: Minister to announce expansion plan for Baghpat sugar mill
Baghpat MLA Yogesh Dhama announced during a press conference on Thursday that Uttar Pradesh's Minister of sugar mill and sugarcane development, Laxmi Narayan Chaudhary,...