पुणे : पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. डॉ. कुणाल खेमनार यांची २१ ऑगस्ट २०२० रोजी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यांनी महापालिकेचे विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोलाचे योगदान दिले. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 5 फेब्रुवारी 2024 रोजी अनेक वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केले होते. त्यामध्ये 2003 बॅचचे आयएएस अधिकारी अनिल एम. कवडे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.
Recent Posts
Morning Market Update – 03/05/2025
Yesterday’s closing dated – 02/05/2025
◾London White Sugar #5 (SWQ25) – 489.70s (-4.10)
◾NYBOT Raw Sugar #11 (SBN25) – 17.20s (+0.04)
◾USD/BRL- 5.6579 (-0.0155)
◾USD/INR – 84.527 (-0.063)
◾Corn...
Philippines: DENR-EMB orders sugar mill to stop discharging molasses into its perimeter canal
Bacolod City: The Department of Environment and Natural Resources-Environment Management Bureau (DENR-EMB) in Western Visayas has ordered a sugar mill in Negros Occidental to...
सांगली – क्षारपड निर्मूलनासाठी हुतात्मा साखर कारखान्याचे प्रयत्न : अध्यक्ष वैभव नायकवडी
सांगली : हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने क्षारपड निर्मूलन- निचरा प्रणाली एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढ करणे, या विषयावर ऊसपीक परिसंवाद क्रांतिवीर नागनाथ अण्णा...
देशात साखर हंगाम २०२४-२५ मध्ये आतापर्यंत ८७ टक्के ऊस बिले अदा
नवी दिल्ली : चालू साखर हंगाम २०२४-२५ मध्ये आतापर्यंत ८७ टक्के ऊस बिले अदा करण्यात आली आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. २८ एप्रिलअखेर,...
केंद्र सरकार ने शुगर (कंट्रोल) ऑर्डर, 2025 जारी किया: यहां पढ़ें पूरा आदेश
नई दिल्ली : 1 मई को, आवश्यक वस्तु अधिनियम, 1955 (1955 का 10) की धारा 3 द्वारा प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए और...
सीजन 2024-25: ISMA द्वारा 30 अप्रैल तक चीनी उत्पादन अपडेट जारी
नई दिल्ली : भारतीय चीनी और जैव-ऊर्जा निर्माता संघ (ISMA) के अनुसार, भारत ने 256.90 लाख टन चीनी का उत्पादन किया है, और 30...
देश में अब तक 256 लाख टन से अधिक चीनी उत्पादन; 19 मिलें चालू:...
नई दिल्ली : राष्ट्रीय सहकारी चीनी मिल संघ (NFCSF) द्वारा जारी आंकड़ों के अनुसार, भारत में गन्ना पेराई सत्र समाप्ति के करीब है, 30...