उत्तर प्रदेश मध्ये ऊस तोडणी झाली सोपी

लखनऊ : चीनी मंडी

देशभरात लॉकडाउन नंतर शेकडो मजूर घराकडे परतले आहेत. आणि यामुळे प्रथमच उत्तर प्रदेशात गहू आणि ऊस तोडणी दरम्यान मजुरांच्या अनुपस्थितीचा सामना करावा लागला नाही.

उत्तर प्रदेश चे अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी म्हणाले, ऊस तोडणीमध्ये इतर राज्यातून आपापल्या गावात परतलेल्या मजुरांची खूप मदत झाली. उत्तर प्रदेशात कोरोनावायरस चा प्रकोप थांबवण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउन मुळे गाळपावर परिणाम झाला होता, पण इतर राज्यातून परतलेल्या मजुरांमुळे यूपी मध्ये ऊस तोडणीचे संकट दूर झाले आहे.

ते म्हणाले, 28 कारखान्यांचे ऊस गाळप पूर्ण झाले आहे आणि 92 कारखान्यात काम सुरु आहे. अवस्थी म्हणाले, 16,418 करोड़ रुपयांची ऊस थकबाकी भागवण्यात आली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here